Surprise Me!

फक्त श्रावणी शुक्रवारच नाही, तर दररोज चणे-गूळ खाण्याचे चमत्कारिक फायदे | Benefits of Chana Jaggery

2026-08-14 0 Dailymotion

श्रावण महिना म्हणजे व्रत-वैकल्यांचा काळ. श्रावण शुक्रवारी आपण देवीला चणे-गुळाचा नैवेद्य दाखवतो, पण तुम्हाला माहिती आहे का, हेच चणे-गूळ तुमच्या शरीरासाठी किती फायदेशीर आहेत? या व्हिडिओमध्ये आपण चणे आणि गूळ खाण्याचे १० जबरदस्त आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत. रक्ताची कमतरता दूर करण्यापासून ते रोगप्रति कारक शक्ती वाढवण्यापर्यंत याचे अनेक उपयोग आहेत. विशेषतः महिलांच्या आरोग्यासाठी हे एक वरदान आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा!

#LokmatSakhi #ChanaJaggeryBenefits #HealthTips #MarathiHealth #ShravanSpecial #Nutrition #WomenHealth #HealthyLifestyle #AyurvedicTips #DietTips